MH|भरती

CRPF Bharti 2023: केंद्रीय राखीव पोलीस दलात तब्बल 1458 रिक्त जागांसाठी भरती; 12 वी पास विद्यार्थ्यांना संधी!! (मुदतवाढ)

CRPF Bharti 2023: केंद्रीय राखीव पोलीस दलात तब्बल 1458 रिक्त जागा भरण्यासाठी भरती होणार आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. (Central Reserve Police Force Bharti 2023)


CRPF Bharti 2023

एकून जागा : 1458

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) 143
2 हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) 1315 
एकून जागा  1458





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) :

  1. 12वी उत्तीर्ण
  2. कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).

हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) :

  1. 12वी उत्तीर्ण
  2. संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

शारीरिक पात्रता (Physical Qualification) :

प्रवर्ग उंची  छाती
पुरुष महिला  पुरुष 
General, SC & OBC 165 सें.मी. 155 सें.मी. 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST 162.5 सें.मी 150 सें.मी. 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त




वयाची अट (Age Limit) : 25 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

फी (Fee) : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज सुरु होण्याची तारीख : 04 जानेवारी 2023

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023 31 जानेवारी 2023

परीक्षा (CBT): 22-28 फेब्रुवारी 2023

मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) 04 जानेवारी 2023 येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!