AAI Recruitment 2023: भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
AAI Recruitment 2023
एकून जागा : 596
पदाचे नाव रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल) | 62 |
2 | ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) | 84 |
3 | ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स) | 440 |
4 | ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर) | 10 |
एकून जागा | 596 |
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी
वयोमर्यादा (Age Limit) : 21 जानेवारी 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी (Exam Fee) : 300/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2023
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) Start in 22 डिसेंबर 2022 | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click Here
JOIN TELEGRAM PAGE – Click Here