MCGM Bharti 2022: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (MCGM) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
BMC Bharti 2022
एकून जागा – 11 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सल्लागार | 03 |
2 | बालरोग तज्ञ | 04 |
3 | मानसोपचार तज्ञ | 02 |
4 | सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 02 |
एकून जागा | 11 |
शैक्षणिक पात्रता :
सल्लागार :
- एम.बी.बी.एस.,एम.डी (पीएसएम )
- अनुभव: राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
बालरोग तज्ञ :
- एम.बी.बी.एस.,एम.डी (बालरोग )
- अनुभव: राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
मानसोपचार तज्ञ :
- एम.बी.बी.एस.,एम.डी (मानसोपचारतज्ञ)
- अनुभव: राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक :
- एम.पी.एच किंवा एम.बी.ए हेल्थ केअर
- अनुभव: राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
वयोमर्यादा – 45 वर्षे
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी कार्यालय एफ/ दक्षिण विभाग, 1 ला मजला, रूम न. 13, डॉ. बाबासाहेब रोड परेल
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2022
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
Salary Details For MCGM Bharti 2022
- सल्लागार : Rs. 73,500/- per month
- बालरोग तज्ञ : Rs. 75,000/- per month
- मानसोपचार तज्ञ : Rs . 75,000/- per month
- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक : Rs. 32,000/- per month
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here