ITBP Recruitment 2022: 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!! इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरती
ITBP Recruitment 2022: इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन), कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. (Indo-Tibetan Border Police Bharti 2022)
ITBP Recruitment 2022
एकून जागा : 293 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) / Head Constable (Telecommunication) | 126 |
2 | कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) / Constable (Telecommunication) | 167 |
एकून जागा | 293 |
शैक्षणिक पात्रता:
- हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) : 45% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर) किंवा 10वी (PCM) उत्तीर्ण + इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) : 10वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा : 30 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) : 18 ते 25 वर्षे
- कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) : 18 ते 23 वर्षे
वेतन (Pay Scale) :
- हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक): Level-4 in the Pay Matrix, Rs. 25500-81100 (as per 7th CPC)
- कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) : Level-3 in the Pay Matrix, Rs. 21700-69100 (as per 7th CPC)
अर्ज फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2022 (11:59 PM)
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) Starting: 01 नोव्हेंबर 2022 | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
How To Apply For ITBP Bharti 2022
- या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी https://recruitment.itbpolice.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करावा.
- इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 (11:59 PM) आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली मूळ जाहिरात बघावी
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click Here
JOIN TELEGRAM PAGE – Click Here