IB Recruitment 2022

IB Recruitment 2022: भारतीय गुप्तचर विभागात मेगा भरती; 10 वी पास विद्यार्थ्यांना संधी!!

IB Recruitment 2022: भारतीय गुप्तचर विभागात 1671 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


IB Recruitment 2022

एकून जागा : 1671 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव (SA/Exe) 1521
2 मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) 150
एकून जागा 1671




शैक्षणिक पात्रता : 

  • सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव (SA/Exe) – 10वी उत्तीर्ण.
  • मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) – 10वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : 

  • सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव (SA/Exe) – 27 वर्षांपर्यंत
  • मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) – 18 ते 25 वर्षे

वेतन : Rs. 21700 – Rs. 69100/-

अर्ज फी : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/महिला: ₹50/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 25 नोव्हेंबर 2022 (11:59 PM)




Intelligence Bureau Recruitment 2022 – Important link

मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) starting: 05 नोव्हेंबर 2022 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top