SSC GD Bharti 2023

SSC GD Bharti 2023: 10 वी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची मोठी संधी!! 56 हजार पेक्षा जास्त पदांची भरती होणार

SSC GD Bharti 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमीशन (SSC) अंतर्गत 56 हजार पेक्षा जास्त पदांची भरतीची जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


SSC GD Bharti 2023

एकून जागा : 56302 जागा

विभाग आणि रिक्त पद संख्या तपशील :

विभाग  पद संख्या 
BSF 11356
CISF 3492
CRPF 26856
SSB 7275
ITBP 1583
AR 5215
NIR 242
SSF 283
एकून जागा  56302





शैक्षणिक पात्रता : 10 वी पास (10th Pass)

वयोमर्यादा : 01.01.2022 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

वेतन (Pay Scale) : Pay Level-3 (Rs 21700-69100).

अर्ज फी : 100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 10.12.2022

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 19.01.2023

SSC GD Bharti Physical Qualification (उंची, वजन, छाती, धावणे) पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा 

येथे क्लिक करा



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) starting: 10.12.2022  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top