SBI CBO Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे प्रकाशित नवीन जाहिराती अनुसार CBO पदाच्या एकूण 1422 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
SBI CBO Recruitment 2022
बँकेचे नाव – State Bank of India
एकून जागा – 1,422 जागा (महाराष्ट्रात 200 )
पदाचे नाव – Circle Based Officer (CBO)
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
- तसेच, अंतिम वर्ष/सेमिस्टरचे उमेदवार मुलाखतीच्या तारखेला त्यांच्या पदवीचा पुरावा सादर करता येईल अशेच उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
वेतन – 36,000 ते 63,840
अर्ज फी :
- General/ EWS/ OBC – रु. 750/-
- SC/ ST/ PWD – Nil
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 18 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 नोव्हेंबर 2022
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click Here
JOIN TELEGRAM PAGE – Click Here