MH|भरती

India Post Bharti 2022: भारतीय डाक विभागात विविध रिक्त पदांची भरती, 8वी पास उमेदवारांना मोठी संधी; त्वरित करा अर्ज.

India Post Bharti 2022: भारतीय डाक विभागात विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती,अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2022 या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


India Post Recruitment 2022

एकून जागा – 05 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 मेकॅनिक (M.V.Mechanic) 02
2 इलेक्ट्रिशिय (M.V.Electrician) 01
3 पेंटर (Painter) 01
4 Tyreman 01
एकून जागा  05





शैक्षणिक पात्रता :

  1. सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेकडून संबंधित ट्रेड प्रमाणपत्र. किंवा आठवी इयत्ता संबंधित ट्रेडमधील एक वर्षाच्या अनुभवासह उत्तीर्ण.
  2. M.V.Mechanic च्या ट्रेडसाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराकडे कोणत्याही वाहनाची चाचणी घेण्यासाठी सेवेत चालविण्याचा वैध ड्रायव्ही परवाना (HMV) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – 1 जुलै 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

वेतन – ₹ 19900/- ते ₹ 63200/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ‘द मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, सीटीओ कंपाउंड, तल्लाकुलम, मदुराई-625002’




India Post Recruitment 2022 Important Document 

  1. Age proof
  2. Educational Qualification.
  3. Technical Qualification.
  4. Driving Licence/Licence Extract [in case of M.V.Mechanic only].
  5. Trade experience of respective trade/post. vi. Community Certificate issued by appropriate authority for appointment in Central Government Service/Posts only will be considered(Format enclosed).

मूळ जाहिरात (Notification) & अर्ज नमुना (Application Form) : येथे क्लिक करा



नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!