Pimpri Chinchwad Police Bharti 2022

Last Date – पिंपरी चिंचवड पोलीस विभागात रिक्त जागांसाठी भरती सुरु; त्वरित करा अर्ज | Pimpri Chinchwad Police Bharti 2022

Pimpri Chinchwad Police Bharti 2022: पिंपरी चिंचवड पोलीस विभाग पुणे येथे विधी अधिकारी पदांच्या  रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Pimpri Chinchwad Police Bharti 2022

एकून जागा – 04 जागा

पदाचे नाव – विधी अधिकारी / Low Officer

शैक्षणिक पात्रता – Graduate with 05 Year experience as Lawyer (मूळ जाहिरात बघावी)

वेतन – Rs. 20,000/- + 3,000/-




नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड, पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 सप्टेंबर 2022

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता – पोलिस आयुक्तक, पिंपरी चिंचवड पुणे -411019



मूळ जाहिरात (Notification) & अर्ज नमुना (Application Form) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top