ITBP Recruitment 2022 : इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स [Indo-Tibetan Border Police Force] मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. (ITBP) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
ITBP Bharti 2022
एकूण जागा : 108
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कॉन्स्टेबल (कारपेंटर) Constable (Carpenter) | 56 |
2 | कॉन्स्टेबल (मेसन) Constable (Mason) | 31 |
3 | कॉन्स्टेबल (प्लंबर) Constable (Plumber) | 21 |
एकून जागा | 108 |
शैक्षणिक पात्रता :
- 10 वी पास
- आयटीआय (कारपेंटर/मेसन/प्लंबर)
वयो मर्यादा : 17 सप्टेंबर 2022 रोजी १८ वर्षे ते २३ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
अर्ज फी : 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : 21,700 /- रुपये ते 69,100/- रुपये.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2022 01 ऑक्टोबर 2022
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here