IMD Recruitment 2022: भारतीय हवामान विभागात विविध रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित करा अर्ज
IMD Recruitment 2022: भारतीय हवामान विभागात विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
IMD Recruitment 2022
विभागाचे नाव – भारतीय हवामान विभाग
एकून जागा – 165 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-III / Project Scientist-III | 15 |
2 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-II / Project Scientist-II | 22 |
3 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-I / Project Scientist-I | 26 |
4 | रिसर्च असोसिएट / Research Associate | 34 |
5 | सिनियर रिसर्च फेलो (SRF)/ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) / Senior Research Fellow (SRF)/Junior Research Fellow (JRF) | 68 |
एकून जागा | 165 |
India Meteorological Department Eligibility Criteria 2022:
शैक्षणिक पात्रता :
प्रोजेक्ट सायंटिस्ट-III :
- 60% गुणांसह M.Sc/B.E/B.Tech (कृषी हवामानशास्त्र/कृषी भौतिकशास्त्र/भौतिकशास्त्र/गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन /कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर सायन्स)
- 07 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट सायंटिस्ट-II :
- 60% गुणांसह M.Sc/B.E/B.Tech (कृषी हवामानशास्त्र / कृषी भौतिकशास्त्र / रिमोट सेन्सिंग & जीआयएस किंवा समकक्ष / कॉम्प्युटर सायन्स/भौतिकशास्त्र/गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन /कॉम्प्युटर ॲप्लिकेशन)
- 03 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट सायंटिस्ट-I :
- 60% गुणांसह M.Sc/B.E/B.Tech (कृषी हवामानशास्त्र / कृषी भौतिकशास्त्र / रिमोट सेन्सिंग & जीआयएस किंवा समकक्ष/ हवामानशास्त्र / वायुमंडलीय विज्ञान / हवामान विज्ञान & पॉलिसी / पर्यावरण विज्ञान/भौतिकशास्त्र / गणित /वायुमंडलीय विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर सायन्स)
रिसर्च असोसिएट:
- Ph.D. / M.S. किंवा समतुल्य
सिनियर रिसर्च फेलो (SRF)/ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) :
- पदव्युत्तर पदवी (कृषी हवामानशास्त्र/कृषी भौतिकशास्त्र/कृषी सांख्यिकी/ हवामानशास्त्र/जलविज्ञान/जलसंपत्ती/भौतिकशास्त्र/ गणित / हवामानशास्त्र /वायुमंडलीय विज्ञान / वायुमंडलीय भौतिकशास्त्र / हवामानशास्त्र / रिमोट सेन्सिंग आणि GIS / कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन /कॉम्प्युटर ॲप्लिकेशन)
- NET
- SRF- 02 वर्षे अनुभव
India Meteorological Department Age Limit:
वयो मर्यादा : 09 ऑक्टोबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- प्रोजेक्ट सायंटिस्ट-III : 45 वर्षांपर्यंत
- प्रोजेक्ट सायंटिस्ट-II : 40 वर्षांपर्यंत
- प्रोजेक्ट सायंटिस्ट-I : 35 वर्षांपर्यंत
- रिसर्च असोसिएट : 35 वर्षांपर्यंत
- सिनियर रिसर्च फेलो (SRF)/ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) : 28 वर्षांपर्यंत
निवड प्रक्रिया : Written Test / Interview
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज फी – फी नाही
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 09 ऑक्टोबर 2022
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click Here
JOIN TELEGRAM PAGE – Click Here