कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत स्टेनोग्राफर पदांची मेगा भरती | SSC Stenographer Recruitment 2022
SSC Stenographer Recruitment 2022: कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड C & D रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. (SSC) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
विभागाचे नाव – Staff Selection Commission (SSC)
एकून जागा : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
पदाचे नाव :
- स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)
- स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’)
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा :
- स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) : 18 ते 30 वर्षे
- स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’): 18 ते 27 वर्षे
अर्ज फी – 100/ – [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
भरती – पर्मनंट भरती
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती – ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2022 (11:00 PM)
परीक्षा (CBT): नोव्हेंबर 2022
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here