ZP Chandrapur Bharti 2022

जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत शिक्षण विभागात भरती | ZP Chandrapur Bharti 2022

ZP Chandrapur Bharti 2022: जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत शिक्षण विभागात रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. (Jilha Parishad Chandrapur Bharti 2022) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Jilha Parishad Chandrapur Bharti 2022

विभागाचे नाव – शिक्षणधिकारी जिल्हा परिषद (शिक्षण विभाग)

एकून जागा : 06 जागा

पदाचे नाव – डेटा एन्ट्री ऑपेरेटर / Data Entry Operato

शैक्षणिक पात्रता: 12वी पास, मराठी टायपिंग 30 wpm आणि इंग्रजी टायपिंग 40 WPM, MS-CIT.



वय मर्यादा : 18 ते 43 वर्षे.

वेतन – 20,650 प्रति महिना

भरती – कंत्राटी भरती

नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर

अर्ज फी – 500/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद चंद्रपूर

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 06 सप्टेंबर 2022



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top