Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2022: मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (MBMC) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2022
एकून जागा – 44
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | शिक्षक (प्राथमिक) (Teacher (Primary) | 36 |
2 | शिक्षक (माध्यमिक) (Teacher (Secondary) | 08 |
एकून जागा | 44 |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 :
- 12 वी परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान) व डी.एड. किंवा बी.एस्सी व बी.एड. उत्तीर्ण असणे आवश्यक
पद क्र. 2 :
- बी.एस्सी व बी.एड. उत्तीर्ण असणे आवश्यक
वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे सूट)
अर्ज फी : फी नाही.
नोकरीचे ठिकाण: मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र )
वेतनमान (Pay scale) : 15,000/- रुपये ते 20,000/ रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आस्थापना विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईदर (प).
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 29 जुलै 2022
अर्जदाराने खालीलप्रमाणे प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- शाळा सोडल्याचा दाखला.
- जातीचे प्रमाण पत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र (मागासवर्गीय असल्यास)
- वैधता प्रमाणपत्र/नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारासाठी)
- 12 वी Science उत्तीर्ण प्रमाणपत्र व D.ed पदवी प्रमाणपत्र (प्राथमिक शिक्षकांसाठी)
- Bsc. पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र व B.ed उत्तीर्ण प्रमाणपत्र (माध्यमिक शिक्षकांसाठी)
- शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी/सीईटी) उत्तीर्ण प्रमाणपत्र
- अनुभवाचे प्रमाणपत्र
- जन्म दाखला/ डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्रात वास्तव्य)
उमेदवार अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाण किमान ४०% असणे आवश्यक आहे. उमेदवाराने अपंगत्वाचे संबंधित जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय तज्ज्ञाने शासकीय सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
मूळ जाहिरात & अर्ज फॉर्म (Notification & Application Form) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here