IBPS अंतर्गत तब्बल 6035 पदांची भरती | IBPS Clerk Bharti 2022
IBPS Clerk Bharti 2022 : IBPS ने सहभागी संस्थांमध्ये 6035 लिपिक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
IBPS Clerk Bharti 2022 :
पदाचे नाव – लिपिक
पदसंख्या – 6035 जागा
शैक्षणिक पात्रता :
- कोणत्याही शाखेतील पदवी.
- संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
महत्वाच्या तारखा :
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 01/07/2022
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21/07/2022
- पूर्व परीक्षेची तारीख: सप्टेंबर 2022
- मुख्य CBT परीक्षा: ऑक्टोबर 2022
01/07/2022 रोजी वयोमर्यादा :
- किमान वय: 20 वर्षे
- कमाल वय: 28 वर्षे
- नियमांनुसार वयात सवलत लागू.
अर्ज फी :
- GEN/OBC/EWS : रु. 850/-
- SC/ST/PWD: रु. 175/-
मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा
How to Apply For IBPS Clerk Bharti 2022
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांना www.ibps.in या वेबसाईट वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 आहे.
- अधिक माहिती करिता जाहिरात बघावी.
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here