HQ Northern Command Recruitment 2022

हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; 10वी पाससाठी नोकरीची संधी | HQ Northern Command Recruitment 2022

HQ Northern Command Recruitment 2022: मुख्यालय नॉर्दन कमांड मध्ये विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (HQ northern Command) याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



HQ Northern Command Recruitment 2022

एकून जागा : 23

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (Civilian Motor Driver (Ordinary Grade) 05
2 वाहन मेकॅनिक  (Vehicle Mechanic) 01
3 क्लिनर (Cleaner) 01
4 फायरमन (Fireman) 14
5 मजदूर  (Mazdoor) 02
एकून जागा  23 




शैक्षणिक पात्रता : 

सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर –

  • 10वी पास किंवा समतुल्य + जड वाहन चालवण्याचा परवाना + ०२ वर्षे अनुभव.

वाहन मेकॅनिक –

  • 10वी पास मोटर मेकॅनिक कामाचा ०१ वर्षाचा अनुभव.

क्लिनर –

  • 10वी पास ट्रेड मध्ये निपुण असावे

फायरमन –

  • 10वी पास सर्व प्रकारचे अग्निशमन यंत्र हाताळण्याचे ज्ञान

मजदूर –

  • 10वी पास





नोकरी ठिकाण : हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड

वयोमर्यादा: १८ ते २७ वर्षे [sc/st – ०५ वर्षे सूट, obc – ०३ वर्षे सूट]

वेतन : १८,०००/- रुपये ते ४५,७००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : commanding officer 5171 asc bn (mt) pin: 905171 c/o 56 apo

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 August 2022

फी: फी नाही

निवड पद्धत: लेखी परीक्षा


मूळ जाहिरात  (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here



मित्रांना शेअर करा:

2 thoughts on “हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; 10वी पाससाठी नोकरीची संधी | HQ Northern Command Recruitment 2022”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top