GSI Recruitment 2022 : भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, GSI ने चालक पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (GSI) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
GSI Recruitment 2022
एकूण जागा : 13
- अनारक्षित – 8 पदे
- SC – 1 पद
- OBC – 3 पदे
- EWS – 1 पद
शैक्षणिक पात्रता :
- 10वी उत्तीर्ण असलेले हलके मोटार आणि अवजड मोटार वाहन परवाना असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
- उमेदवारास मान्यताप्राप्त संस्थेत ट्रक, जीप किंवा ट्रॅक्टर चालविण्याचा 3 वर्षांचा अनुभव असावा.
वयोमर्यादा (Age Limit) :
- कमाल वयोमर्यादा 25 वर्षांपर्यंत असावी.
अर्ज फी : फी नाही
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
पगार (Pay Scale): ₹19900 ते ₹63200 प्रति महिना मासिक वेतन दिले जाईल .
निवड प्रक्रिया :
- लेखी परीक्षा
- वाहन चालवण्याची परीक्षा
- दस्तऐवज पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
How To Apply For GSI Recruitment 2022
- इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरावा आणि नोंदणीकृत पोस्टाद्वारे खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ‘संचालक आणि कार्यालय प्रमुख, कक्ष क्र. 304, तिसरा मजला, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, उत्तर प्रदेश, सेक्टर-ई, अलीगंज, लखनौ-226024’
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 सप्टेंबर 2022
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) : | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here