Central Railway Recruitment 2022

Central Railway Recruitment 2022: मध्य रेल्वे मुंबई येथे रिक्त पदांची थेट भरती

Central Railway Recruitment 2022: मध्य रेल्वे मुंबई येथे भरती निघाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे.  यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, मुलाखतीची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



एकूण जागा : 04

पदाचे नाव : वैद्यकीय चिकित्सक (GDMO)

शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS

वयोमर्यादा (Age Limit) : 27 जुलै 2022 रोजी 53 वर्षापर्यंत 40 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : मुंबई

वेतनमान (Pay Scale) : 75,000/- रुपये.

अर्ज पद्धती : मुलाखतीद्वारे

मुलाखतीची तारीख : 04 ऑगस्ट 2022 सकाळी 10 वाजता आहे.

मुलाखतीचे ठिकाण : Sr. DPO’s Office, Central Railway Personal Branch, Divisional Railway, Manager’s Office, 2nd Floor, Annex Building, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Mumbai – 4000 001.




मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा



नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top