Thane Police Bharti 2022 : ठाणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या बरोबरच अर्जाची प्रत पाठवण्यासाठी लागणारा पत्ता या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Thane Police Bharti 2022
- पद संख्या – 24 जागा
- पदाचे नाव – विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – Law Degree (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज करण्याचा पत्ता – पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, खारकर आळी, ठाणे पोलीस स्कुलसमोर, कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून – 2022
ठाणे पोलीस भरती रिक्त जागा तपशील | |||
अ. क्र. | पदांचे नाव | पदांची संख्या | वेतन |
१ | विधी अधिकारी (गट ब) | ०४ | मासिक देय रक्कम रु. २५०० + दूरध्वनी व प्रवास खर्च रु. ३००० |
२ | विधी अधिकरी | 20 | मासिक देय रक्कम रु. २००० + दूरध्वनी व प्रवास खर्च रु. ३००० |
How to Apply For Thane Rural Police Recruitment 2022
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
- अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here