Maharashta ARMY ARO Update

महाराष्ट्रातील सर्व ARMY ARO भरती ची तारीख जाहिर | ARO Update

ARMY ARO Update | अग्निवीर: RTG वर्ष 2022-23 साठी ARMY ARO रॅलीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. वेळापत्रक खाली दिलेले आहे. वाचा सविस्तर



ARO भरतीचा दिनांक भरतीचे ठिकाण सहभागी जिल्हे
औरंगाबाद १३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२२ औरंगाबाद बुलढाणा, हिंगोली, जालना, जळगांव, नांदेड, परभणी, औरंगाबाद
पुणे २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ अहमनगर पुणे, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर
नागपूर १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोंबर २०२२ नागपूर नागपुर, वर्धा, वाशिम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर, अकोला, यवतमाळ
मुंबई २० सप्टेंबर ते १० ऑक्टोंबर २०२२ ठाणे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, नाशिक, पालघर, धुळे, नंदुरबार
कोल्हापूर २२ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२२ कोल्हापूर कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, गोवा
बेंगलोर १० ते २२ ऑगस्ट २०२२ कोलार बेंगलोर ग्रामीण आणि शहरी, तुमकूरू, मंड्या, मैसूर, कोडगू, बेलरी, कोलार, धिकल्लापूर, हसन, चित्रदुर्गा
बेळगाव ५ ते २२ डिसेंबर २०२२ बिदर बेळगांव, बिदर, गुलबर्गा, कोप्पळ, रायपुर, यादगीर





टीप: हा रॅली कार्यक्रम तात्पुरता आहे आणि अनपेक्षित परिस्थितीमुळे बदलू शकतो. अचूक रॅली कार्यक्रमासाठी, उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in वेबसाइट/ प्रिंट मीडियावर संबंधित Army Recruitment ऑफिसद्वारे प्रकाशित केलेल्या सूचनांद्वारे जाणे आवश्यक आहे.



मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) :  येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top