Indian Railway Recruitment 2022: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालय, मुंबई येथे रिक्त जागांची पूर्तता करण्यासाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हॉस्पिटल असिस्टंट पदाच्या एकूण 36 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2022 आहे. पात्र उमेदवारांची मुलाखतीव्दारे निवड होणार आहे. उमेदवारांनी 24 जून 2022 या दिवशी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे
Indian Railway Recruitment 2022
संस्था – मध्य आणि पश्चिम रेल्वे जगजीवन राम रुग्णालय, मुंबई
पदाचे नाव – हॉस्पिटल असिस्टंट
पद संख्या – 36 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी पास
अनुभव – उमेदवारास हॉस्पिटलमधील कामकाजाचा किमान 1 वर्षाचा अनुभव असावा.
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जून 2022
मुलाखतीचा पत्ता – जगजीवन राम हॉस्पिटल, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेन्ट्रल, मुंबई – 400008
मुलाखतीची तारीख – 24 जून 2022
असा करा अर्ज – (Indian Railway Recruitment 2022 )
- उमेदवारांना https://203.153.40.19 या वेबसाईट वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
- वरील पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2022 आहे.
- अधिक माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात बघावी.
अशी असेल निवड प्रक्रिया –
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे.
- उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- वरील पदांकरिता मुलाखत 24 जून 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा PDF बघावी
मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here