MH|भरती

Indian Army: भारतीय प्रादेशिक सेनामध्ये नोकरीची सुवर्णसंधी…

Indian Army Territorial Army Bharti 2022: टेरिटोरियल आर्मी (इंडियन टेरिटोरियल आर्मी) ने ऑफिसर्स (लेफ्टनंट) या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Indian Army Territorial Army Bharti 2022:

एकूण जागा : 13.

पदाचे नाव: अधिकारी (Officer)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. उमेदवार शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या सर्व बाबतीत तंदुरुस्त ‘असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमर्यादा: या भरतीसाठी वयोमर्यादा 18-42 वर्षे आहे.





अर्ज पद्धती : ऑनलाइन

फी: 200/

महत्वाच्या तारखा :

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 01/07/2022
  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30/07/2022
  • लेखी परीक्षेची तारीख : 25/09/2022
प्रादेशिक सैन्य अधिकारी रिक्त जागा तपशील
पदाचे  नाव पुरुष  महिला  पदाची संख्या
अधिकारी (Officer) 12 1 13





Indian Army Territorial Army Bharti निवड पद्धत:

  • लेखी परीक्षा
  • प्राथमिक मुलाखत मंडळ (PIB)
  • सेवा निवड मंडळ (SSB) चाचण्या आणि मुलाखत वैद्यकीय तपासणी
  • दस्तऐवज पडताळणी
Subject No. of Qs. Marks Duration
Reasoning 50 50 02 Hours
Elementary Mathematics 50 50
General Knowledge 50 50 02 Hours
English 50 50
Total 200 200

 

मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here



मित्रांना शेअर करा:

One thought on “Indian Army: भारतीय प्रादेशिक सेनामध्ये नोकरीची सुवर्णसंधी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!