Forest Department Recruitment 2022 : वन विभाग चंद्रपूर येथे रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून E-Mail वर ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, अर्जाची प्रत पाठवण्यासाठी लागणारा पत्ता या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
संस्था – वन विभाग, चंद्रपूर
पद – पशुवैद्यकीय अधिकारी, कंपाउंडर (Forest Department Recruitment 2022)
नोकरी ठिकाण – चंद्रपूर
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन / ऑनलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर रामबाग वनवसाहत परिसर (वनविश्रामगृह जवळ) माता मंदिर मुल, रोड चंद्रपूर 442401
E-Mail ID – dfochandrapur@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2022
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
(Forest Department Recruitment 2022 )
- पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer)
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate / MVSc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Forest Department Recruitment 2022 )
- उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे
- कंपाउंडर (Compounder)
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी HSC and Diploma Livestock Supervisor पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे
वेतन – (Forest Department Recruitment 2022) | |
पदाचे नाव | वेतन |
पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) | 40,000/- रुपये प्रतिमहिना |
कंपाउंडर (Compounder) | 20,000/ रुपये प्रतिमहिना |
मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here