(SSC MTS)स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे MTS परीक्षा 2020 (टियर-II-वर्णनात्मक पेपर) चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. परीक्षा दिनांक 8 मे 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
प्रवेशपत्र डाउनलोड लिंक : https://bit.ly/3OQ9ziy
स्टाफ सिलेक्शन कमिशन (staff selection commission) एसएससी एमटीएस टियर २ प्रवेशपत्र आले आहे (SSC MTS Tear 2 Admit Card) अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. एसएससी एमटीएस परीक्षा २०२० पेपर-१ परीक्षा ५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत झाली. देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर कॉम्प्युटर आधारित माध्यमातून (CBT)ही परीक्षा घेण्यात आली. तसेच या परीक्षेचा निकाल ४ मार्च रोजी जाहीर झाला. आता पेपर २ साठी एकूण ४४ हजार ६८० उमेदवारांची निवड झाली आहे. आता ते पेपर २ ची वाट पाहत आहेत.
• स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने वर्णनात्मक आधारित एसएससी मल्टी टास्किंग स्टाफ रिकूटमेंट २०२२ साठी टियर २ परीक्षेची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे.
• आयोगाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार एसएससी एमटीएस टियर २ परीक्षा ८ मे २०२२ रोजी घेतली जाईल.
• ही परीक्षा सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल.
• SSC म्हणजेच कर्मचारी निवड आयोग ८ मे २०२२ रोजी MTS परीक्षा २०२० पेपर २ (वर्णनात्मक) चे आयोजन करेल.
•पेपर २ ‘पेन आणि पेपर’ मोडमध्ये वर्णनात्मक प्रकारचे असेल.
• यात उमेदवारांना एक लघु निबंध लिहायचा आहे किंवा इंग्रजी किंवा कोणत्याही भाषेत पत्रलेखन करायचे आहे.
• परीक्षा नोटीस मध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की, ‘वरील माहिती कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी तत्कालिन परिस्थितीत आणि सरकारी दिशानिर्देशांच्या अधीन आहे. म्हणजे भविष्यात यात बदलही होऊ शकतो.
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇
👉Join whatsapp group – Click her
👉JOIN TELEGRAM PAGE – Click Here