कर्मचारी निवड आयोग अंतर्गत SSC CHSL परीक्षा 2019 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. हा निकाल आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर तपासता येईल. याआधी आयोगाने कौशल्य परीक्षेचा निकाल फेब्रुवारी २०२२ मध्ये जाहीर केला होता. यात १३,०८८ उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते.
How to Download SSC CHSL Exam 2019 Final Result
• एसएससी सीएचएसएल फायनल रिजल्ट 2019 डाउनलोड करण्यासाठी एसएससी वेबसाइट (ssc.nic.in) वर जा.
• होमपेज वर ‘निकाल’ टॅब’ सीएचएसएल’ सेक्शन मध्ये जा आणि १ च्या समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
• CHSL Final Result 2019 यादीवर क्लिक करा.
• एसएससी सीएचएसएल फायनल रिजल्ट
• पीडीएफ डाऊनलोड करा.
• शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांचा रोल नंबर, नाव, श्रेणी, पद, रँक तपासा.
निकाल डाउनलोड लिंक (Result Download link) : येथे क्लिक करा
• CHSL Final Result 2019 अंतर्गत एकूण ४६८४ उमेदवारांची निवड झाली आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून एलडीसी/जेएसए/जेपीए/पीए / एसए ही पदे भरली जाणार आहेत. अंतिम निवड यादी ‘टियर I + टियर- II’ परीक्षांमधील उमेदवारांची कामगिरी आणि प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी त्यांच्यामार्फत सादर करण्यात येणाऱ्या पदांच्या किंवा विभागांसाठी आवश्यक पात्रतेनुसार तयार केली गेली आहे. जे उमेदवार डीवी राउंड मध्ये सहभागी झाले होते, ते आता एसएससी सीएचएसएल डीवी रिजल्ट ssc.nic.in येथून डाऊनलोड करू शकतात.
• निवड झालेल्या आणि न झालेल्या उमेदवारांचे विस्तृत गुण १७ मे २०२२ रोजी आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केले जातील.
• उमेदवार आपला नोंदणी क्रमांक आणि नोंदणीकृत पासवर्ड यांचा वापर करून आपला वैयक्तिक स्कोर तपासू शकता.
• यासाठी उमेदवारांना निकाल / टॅब वर क्लिक करावे लागेल.
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇
👉Join whatsapp group – Click her
👉JOIN TELEGRAM PAGE – Click Here