( Maharashtra Postal Circle Recruitment 2022)महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या एकूण 3026 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण भारतात कुठेही आहे. महाराष्ट्र टपाल विभाग भरती 2022 करिता अर्ज शुल्क रु.100 आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 2 मे 2022 आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.indiapost.gov.in/
एकून जागा – 3026 जागा
पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
शैक्षणिक पात्रता – 10वी पास (Refer PDF)
● भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असेल.
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
1. किमान वय: 18 वर्षे
2. कमाल वय: 40 वर्षे
3. अधिसूचनेनुसार अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार वय निर्धारित केले जाईल.
४.विविध श्रेणींसाठी उच्च वयोमर्यादेत अनुज्ञेय सूट खालीलप्रमाणे आहेतः
१) अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST) : 5 वर्षे
२) इतर मागासवर्गीय (OBC) : 3 वर्ष
३) आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (EWS) : No relaxation
४) अपंग व्यक्ती (PwD)+ : 10 वर्षे
५) अपंग व्यक्ती (PwD) + OBC : 13 वर्षे
६) अपंग व्यक्ती (PwD). + SC ST : 15 वर्षे
अर्ज शुल्क – रु.100/
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख- 02 मे 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जून 2022
महाराष्ट्र टपाल विभाग 2022 भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here