पोलीस उप निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यासाठी घेण्यात येणारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा
Police Sub Inspector Limited Departmental Competitive Exam.
परीक्षेचे टप्पे :
(१) पूर्व परीक्षा – १०० गुण
(२) मुख्य परीक्षा – ३०० गुण
(३) शारीरिक चाचणी- १०० गुण
पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा (पूर्व) परीक्षा
Police Sub Inspector Limited Departmental Competitive (Pre) Exam.
परीक्षा योजना :
प्रश्नपत्रिकेची संख्या – एक
एकुण गुण – १००
विषय माध्यम प्रश्नसंख्या व गुण
(संकेतांक क्र. ०१४)
मराठी मराठी २५
इंग्रजी इंग्रजी २५
सामान्य अध्ययन इंग्रजी व मराठी 50
दर्जा – शालांत
कालावधी – एक तास
प्रश्नपत्रिकेचे स्वरुप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा (पूर्व) परीक्षा अभ्यासक्रम :
मराठी : सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ व उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
प्रश्नसंख्या व गुण – २५
इंग्रजी : General Vocabulary, Sentence Structure Grammar, Idioms & Phrases their meaning and use, Comprehension.
प्रश्नसंख्या व गुण – २५
सामान्य अध्ययन : प्रश्नसंख्या व गुण – 50 👇
(१)आधुनिक भारताचा इतिहास.
(२) भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल
(३)भारतीय अर्थव्यवस्था :- जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यांच्या विशेष अभ्यासासह.
(४)ग्राम-प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन:- रचना, संघटन, कार्य.
(५) महाराष्ट्रातील समाजसुधारक
(६) भारताचे शेजारील राष्ट्रांशी असलेले संबंध.
(७) चालू घडामोडी.
पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा (मुख्य) परीक्षा :
Police Sub Inspector Limited Departmental Competitive (Main) Exam
परीक्षा योजना :
प्रश्नपत्रिकेची संख्या – एक
एकुण गुण ३००
विषय व संकेतांक क्र. माध्यम प्रश्नसंख्या गुण
विधी (प्रमुख कायदे व इंग्रजी व मराठी १५० ३००
इतर कायदे) (२०१ )
कालावधी – दीड तास
प्रश्नपत्रिकेचे स्वरुप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा (मुख्य) परीक्षा :
अभ्यासक्रम बघण्यासाठी : इथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇
👉Join whatsapp group – Click her
👉JOIN TELEGRAM PAGE – Click Here