महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक अंतर्गत भरती | पदवी & पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना मोठी संधी

 महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट https://www.mpa.nashik.gov.in/

एकूण जागा   – 11  जागा 

पदाचे नाव – शैक्षणिक आणि तंत्रज्ञान प्रमुख सल्लागार, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम व्यवस्थापक, I.T. सहाय्यक आणि डेटा सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता – पदवी & पदव्युत्तर पदवी


वयाची अट – नियमानुसार

वेतन – 20000/- to 120000/

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक

निवड करण्याची पद्धत – Test and/or Interview

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)


अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबकरोड, नाशिक – 422007

ई-मेल पत्ता –  mpa.recruitment.2022@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mpa.nashik.gov.in/

मूळ जाहिरात – pdf

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top