महसूल आणि वन विभागमध्ये भरती | Maharashtra Forest Department Recruitment 2022
महसूल आणि वन विभागमध्ये विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2022 आहे.मुलाखत देण्याची तारीख 13 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahaforest.gov.in
एकूण जागा – 03
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता
1. पर्यावरण तज्ञ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता U.G.C. मान्यता प्राप्त विद्यापिठाची वनशास्त्र/ प्राणीशास्त्र/ वनस्पतीशास्त्र/ पर्यावरण शास्त्र पदव्युत्तर पदवीधारक असावा, निसर्ग विषयक सखोल माहिती असावी/ संगणक हाताळण्याचे कौशल्य असावे. सदर क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल.
2. आय. एस. तज्ञ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता शास्त्र/अभियांत्रिकी/भुगोल यामधील पदवी आणि रिमोट सेन्सिंग, जी.आय.एस (Remote Sensing and G.I.S.) पदव्युत्तर पदवी तसेच यामधील कामाचा 2 वर्षाचा अनुभव व Erdass Imagine, ArcG.I.S., Q.G.I.S, Grass या सॉफ्टवेअर चे ज्ञान आवश्यक.
3. उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यता प्राप्त विद्यापिठाची समाजशास्त्रातील पदव्युत्तर पदवी /MSW अर्हताधारक असावा व ग्रामीण भागात काम करण्याचा किमान अनुभव असावा. संगणक हाताळण्याचे कौशल्य असावे.
वयाची अट – 21 to 30 वर्षापर्यंत
वेतन- 25000/- to 30000/
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई. Maharashtra Forest Department Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – apccfwimumbai@mahaforest.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2022 आहे.
मुलाखत देण्याची तारीख – 13 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- www.mahaforest.gov.in
मूळ जाहिरात (Notification): PDF पाहा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here