08 एप्रिल 2022 चालू घडामोडी | 08 April 2022 Current Affairs
प्र. भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- ०६ एप्रिल
प्र. अलीकडे कोणत्या राज्य सरकारने सरकारी शाळांमध्ये ‘हॉबी हब’ स्थापन करण्याची योजना सुरू केली आहे?
उत्तर :- दिल्ली सरकार
प्र. विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन 2022 नुकताच कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- ०६ एप्रिल
प्र. अलीकडेच “बिरसा मुंडा-आदिवासी नायक” या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले आहे?
उत्तर :- धर्मेंद्र प्रधान
प्र. अलीकडे कोणत्या मंत्रालयाने ‘टेम्पल 360’ वेबसाइट सुरू केली आहे?
उत्तर :- सांस्कृतिक मंत्रालय
प्र. नुकताच संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय विवेक दिवस २०२२ कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- 05 एप्रिल
प्र. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने श्रीमद भागवत गीता इयत्ता 9वी पासून शिकवण्याची घोषणा केली आहे?
उत्तर :- हिमाचल प्रदेश
प्र. अलीकडेच भारत सरकारने नवीन परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर :- विनय मोहन क्वात्रा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here