महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती | Maharashtra rajya suraksha mahamandal bharti | MSSC Bharti

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, कफ परेड, मुख्यालय, मुंबई येथे “ निम्नश्रेणी लघुलेखक / स्वीय सहाय्यक च्या एका पदाकरीता वय वर्षे ३० पर्यंतच्या अनुभवी / इच्छुक महिला / पुरूष उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी empanelment.mssc@gmail.com या Email वरअर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची  शेवटची तारीख : दि. २०.०४.२०२२ रोजी सांय. ०५.०० पर्यंत  आहे. अधिकृत वेबसाईट : http://www.mahasecurity.gov.in/



Maharashtra rajya suraksha mahamandal bharti

एकून जागा – १ 

पदाचे नाव – निम्नश्रेणी लघुलेखक, स्वीय सहायक.

भरती – कंत्राटी भरती

कॅटेगरी – महाराष्ट्र शासन सरकारी नोकरी

कोण अर्ज करू शकतात – महाराष्ट्रातील अनुभवी उमेदवार 

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षापर्यंत. 

वेतन – 25,000 प्रति महिना

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा व मुलाखत द्वारे

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – २०  एप्रिल २०२२ 


अर्ज फी – फी नाही

अर्ज करण्यासाठी इमेल : empanelment.mssc@gmail.com

अधिकृत वेबसाईट :  www.mahasecurity.gov.in

मूळ जाहिरात (Notification) : PDF


Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top