भारतीय सैन्याच्या जम्मू आणि काश्मीर रायफल्स रेजिमेंटल केंद्रात ग्रुप C पदांची भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. एकून २४ रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 18 मे 2022 आहे. अधिकृत वेबसाईट : https://indianarmy.nic.in/
एकून जागा : 24 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र पदाचे नाव पद संख्या
१ स्टेनोग्राफर ग्रेड-II ०१
२ ड्राफ्ट्समन ०१
3 कुक ०८
4 बूट मेकर ०३
5 टेलर ०२
6 MTS (सफाईवाला) ०३
७ वॉशरमन ०२
८ बार्बर ०३
९ MTS (माळी) ०१
एकून २४
शैक्षणिक पात्रता:
1. पद क्र.1:
(i) 12 वी उत्तीर्ण
(ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
2. पद क्र.2:
(i) 10 वी उत्तीर्ण
(ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
(iii) 01 वर्ष अनुभव
3. पद क्र.3:
(i) 10 वी उत्तीर्ण
(ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
4. पद क्र.4: 10 वी उत्तीर्ण
5. पद क्र.5:
(i) 10 वी उत्तीर्ण
(ii) ITI (टेलर)
6. पद क्र.6: 10 वी उत्तीर्ण
7. पद क्र.7: 10 वी उत्तीर्ण
8. पद क्र.8: 10 वी उत्तीर्ण
9. पद क्र.9: 10 वी उत्तीर्ण
वयाची अट: 18 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: जबलपूर (मध्य प्रदेश)
अर्ज फी : फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Selection Board GPC Post JAK RIF Regimental Centre, Jabalpur Cantt PIN-482001
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇
👉Join whatsapp group – Click her
👉JOIN TELEGRAM PAGE – Click Here