Supreme Court Recruitment 2022 – भारतीय सर्वोच्च न्यायालयात ‘कोर्ट असिस्टंट’ पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – https://main.sci.gov.in/
भारतीय सर्वोच्च न्यायालयात ‘कोर्ट असिस्टंट’ पदांसाठी भरती | Supreme Court Recruitment 2022
एकूण जागा- 25
पदाचे नाव – कोर्ट असिस्टंट (ज्युनियर ट्रांसलेटर)
शैक्षणिक पात्रता –
(i) इंग्रजी विषयासह संबंधित विषयात पदवी
(ii) ट्रांसलेशनचा 02 वर्षे अनुभव
(iii) संगणक कार्यामध्ये प्रवीणता आणि संबंधित कार्यालयाचे ज्ञान
वयाची अट – 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 32 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – General/OBC – 500/- [SC/ST/PWD/ExSM- ₹250/-]
नोकरीचे ठिकाण – दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://main.sci.gov.in/
मूळ जाहिरात (Notification) – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇
👉Join whatsapp group – Click her
👉JOIN TELEGRAM PAGE – Click Here