बँक ऑफ इंडिया (Bank of India) अंतर्गत “अर्थशास्त्रज्ञ, सांख्यिकीशास्त्रज्ञ, जोखीम व्यवस्थापक, क्रेडिट विश्लेषक, क्रेडिट अधिकारी, टेक मूल्यांकन, IT अधिकारी, व्यवस्थापक IT, वरिष्ठ व्यवस्थापक आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक” पदाची 696 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – www.bankofindia.co.in
Bank of India Bharti 2022
एकून जागा – 696 जागा
पदाचे नाव – अर्थशास्त्रज्ञ, सांख्यिकीशास्त्रज्ञ, जोखीम व्यवस्थापक, क्रेडिट विश्लेषक, क्रेडिट अधिकारी, टेक मूल्यांकन, आयटी अधिकारी, व्यवस्थापक आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज शुल्क –
SC/ST/PWD- रु.१७५/
सामान्य आणि इतर- रु.850/
अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 एप्रिल 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2022
BOI मुंबई भरती 2022 साठी अर्ज कसा करावा ?
1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. सदर पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे.
5. अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलाजाणार नाही.
6. उमेदवारांनी नमूद केलेले पात्रता निकष हे या पदासाठी अर्ज करण्यासाठी मूलभूत निकष आहेत.
7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
मूळ जाहिरात (Notification) – PDF इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा – इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट – www.bankofindia.co.in
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी
सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇
👉Join whatsapp group – Click her
👉JOIN TELEGRAM PAGE – Click Here