कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि.अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट- https://www.cosmosbank.com/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – अधिवक्ता/वरिष्ठ कायदा अधिकारी, व्यवस्थापक.
शैक्षणिक पात्रता :
1.अधिवक्ता / वरिष्ठ कायदा अधिकारी – LLB/ LLM from any recognized university.
2. व्यवस्थापक – First class Commerce/ Science Graduate from recognized university and / or CAIIB/CA/CS/ICWA/MBA from any recognized university
वयाची अट –
1.अधिवक्ता / वरिष्ठ कायदा अधिकारी – 40 वर्षापर्यंत
2. व्यवस्थापक – 45 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे & मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.cosmosbank.com/
मूळ जाहिरात –
1.अधिवक्ता/वरिष्ठ कायदा अधिकारी – PDF
2. व्यवस्थापकम – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇
👉Join whatsapp group – Click her
👉JOIN TELEGRAM PAGE – Click Here