एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 1184 जागांसाठी भरती | AIASL Recruitment 2022
AIASL Recruitment 2022 (पूर्वी Air India Air Transport Services Limited म्हणून ओळखले जाणारे) (AIATSL) विद्यमान रिक्त पदे भरण्याची आणि भविष्यात उद्भवणाऱ्या रिक्त पदांसाठी प्रतीक्षा यादी कायम ठेवू इच्छिते. भारतीय नागरिक (पुरुष) आणि महिला) जे येथे नमूद केलेल्या आवश्यकतांची पूर्तता करतात, ते पश्चिम क्षेत्रातील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राउंड ड्युटीसाठी ठराविक मुदतीच्या कराराच्या आधारावर विविध पदांसाठी अर्ज करू शकतात जे त्यांच्या कामगिरीच्या आणि आवश्यकतांच्या अधीन राहून नूतनीकरण केले जाऊ शकतात. अधिकृत संकेतस्थळ : http://www.aiasl.in/index
एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 1184 जागांसाठी भरती
एकूण जागा : 1184 जागा
1 डेप्युटी टर्मिनल मॅनेजर 02
2 ड्यूटी मॅनेजर-रॅम्प 02
3 ड्यूटी मॅनेजर- पॅक्स 07
4 ड्यूटी ऑफिसर-पॅक्स 02
5 ड्यूटी ऑफिसर-कार्गो 07
6 ज्युनियर एक्झिक्युटिव-पॅक्स 17
7 ज्युनियर एक्झिक्युटिव-टेक्निकल 04
8 कस्टमर एजंट 360
9 ज्युनियर कस्टमर एजंट 20
10 रॅम्प सर्विस एजंट 47
11 सिनियर रॅम्प सर्विस एजंट 16
12 यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 80
13 हॅंडीमन 620
एकून जागा 1184
शैक्षणिक पात्रता :
1. पद क्र.1: (i) पदवीधर (ii) 18 वर्षे अनुभव.
2. पद क्र.2: (i) पदवीधर किंवा मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 18 वर्षे अनुभव.
3. पद क्र.3: (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव.
4. पद क्र.4: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव.
5. पद क्र.5: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव,
6. पद क्र.6: पदवीधर व 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA व 06 वर्षे अनुभव.
7. पद क्र.7: (i) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)
8. पद क्र.8: पदवीधर IATA UFTAA/IATA – FIATA OF IATA DGR / IATA CARGO डिप्लोमा किंवा पदवीधर +01 वर्ष अनुभव
9. पद क्र.9: 1ATA UFTAA/IATA FIATA or IATA DGR / IATA CARGO डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण +01 वर्ष अनुभव
10. पद क्र. 10. (i) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
11. पद क्र. 11: (i) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक/ बॅच फिटर / वेल्डर) (ii) अवजा वाहन चालक -परवाना (HMV) (iii) 04 वर्षे अनुभव
12. पद क्र.12: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
13. पद क्र. 13: 10वीं उत्तीर्ण
वयाची अट: 01 मार्च 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1. पद क्र.1 ते 3: 55 वर्षांपर्यंत
2. पद क्र. 4 &5: 50 वर्षांपर्यंत
3. पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत
4. पद क्र. 7 ते 10, 12, & 13: 28 वर्षांपर्यंत
5. पद क्र. 11: 30 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: मुंबई
परीक्षा शुल्क : General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
थेट मुलाखत: (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)
1. पद क्र. 1 ते 7:04 एप्रिल 2022 2. पद क्र. 8 & 9:05 एप्रिल 2022
3. पद क्र. 10 & 11:07 एप्रिल 2022
4. पद क्र.12:09 एप्रिल 2022
5. पद क्र. 13:11 एप्रिल 2022
मुलाखतीचे ठिकाण: Systems & Training Division 2nd floor, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport Terminal-2,Gate No.-5,Sahar, Andheri-E,Mumbai-400099
जाहिरात (Notification): इथे क्लिक करा.
अधिकृत संकेतस्थळ : इथे क्लिक करा.
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here