GRC Jabalpur Recruitment 2022 | भारतीय सैन्याचे ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर, जबलपूर येथे ‘ग्रुप C’ पदांची भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. एकून १४ रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ एप्रिल २०२२ आहे. अधिकृत संकेतस्थळ : https://indianarmy.nic.in/
एकून जागा : १४
पदाचे नाव & पद संख्या
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१. कुक ०९
२. टेलर ०१
3. बार्बर ०१
4. रेंज चौकीदार ०१
5. सफाईवाला ०२
शैक्षणिक पात्रता:
1. पद क्रमांक 1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
2. पद क्रमांक 2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (टेलर)
3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) बार्बर ट्रेड मध्ये प्रवीणता (iii)
01 वर्षाचा अनुभव
4. पद क्रमांक 4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्षे अनुभव
5. पद क्रमांक 5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्षे अनुभव
वयाची अट : 24 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: जबलपूर (मध्य प्रदेश)
अर्ज शुल्क : फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commandant, GRENADIERS
Regimental Centre, Jabalpur (MP) PIN – 482001
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 24 एप्रिल 2022
अधिकृत संकेतस्थळ : click here
मूळ जाहिरात (Notification) & अर्ज (Application : PDF
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here