CISF Recuritment 2022 | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्युटी (खेळाडू) पदांच्या २४९ जागांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतात . अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१/मार्च/ २०२२ आहे. अधिकृत संकेतस्थळ https://www.cisf.gov.in/
एकून जागा : २४९
पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्युटी (खेळाडू)
शैक्षणिक पात्रता : i) १२ उत्तीर्ण ii) खेळ/ॲथलेटिक्समध्ये राज्य/ राष्ट्रीय/आंतारराष्ट्रीय प्रतिनिधित्व.
वयाची अट : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी १८ ते २३ वर्षे [SC /ST : ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
परीक्षा फी : General/OBC: 100/- [SC/ST/महिला: फी नाही]
पगार : या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल 4 नुसार २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपयापर्यंत पगार आणि सामान्य भत्ता दिला जाणार आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कृपया जाहिरात पाहा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मार्च २०२२ (०५:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : https://www.cisf.gov.in/
मूळ जाहिरात : PDF
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here