लघुवाद न्यायालय मुंबई येथे “ग्रंथपाल, चौकीदार, सफाईदार, सफाई कामगार ” एकून ०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पध्दतीने आहे.
Mumbai small case court recruitment 2022
पदाचे नाव – ग्रंथपाल, चौकीदार, सफाई कामगार
एकून जागा – ०३
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – २१ मार्च २०२२ रोजी किमान वय १८ ते ३८ वर्षे आवश्यक. ( SC/ST – ०५ वर्षे व OBC – ०३ वर्षे ) सूट राहील
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – प्रबंधक, लघुवाद न्यायालय, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई – ४००००२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०४ एप्रिल २०२२ आहे.
मूळ जाहिरात – PDF
अर्जाचा नमुना –
१. ग्रंथपाल – Click Here
२. सफाई कामगार, पहारेकरी – Click Here
अधिकृत संकेतस्थळ – Click Here
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here