राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी
एकूण जागा – 02
शैक्षणिक पात्रता – MBBS / Specialist
वयाची अट – 70 वर्षापर्यंत
वेतन – 30000/- to 60000/
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – सिन्नर, नाशिक,
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती सिन्नर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.
मूळ जाहिरात – PDF