महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल गडचिरोली अंतर्गत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtrasrpf.gov.in/
पदाचे नाव- भोजन, सफाई कामगार
एकूण जागा – 15
शैक्षणिक पात्रता – 07 वी उत्तीर्ण
वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत
वेतन – 15000/- to 47600/
अर्ज शुल्क – 1. खुला 300/- रुपये. – 2. मागासवर्गीय 150/- रुपये.
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
निवड करण्याची पद्धत – परीक्षेद्वारे
परीक्षा – 08 एप्रिल 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस कल्याण कार्यालय, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2022 आहे.
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtrasrpf.gov.in/
JOIN TELEGRAM PAGE – Click Here