भोजक सेवक / सफाईगार या रिक्त पदाची सरळसेवा भरती आयोजित करण्यात येत असून भरती करता पात्र उमेदवारांकडून खालील अटीच्या अधीन राहून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येते. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०४/०४/२०२२ आहे.
पदाचे नाव :- भोजक सेवक / सफाईगार
भोजक सेवक – १२ पदे
सफाईगार – 3 पदे
एकून पदे :- १ ५ पदे
पात्रता :- ०७ उत्तीर्ण
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (३१/०३/२०२२ पर्यंत)
वयाची सूट : मागासवर्गीय – ०५ वर्षे
वेतनश्रेणी – १५,००० ते ४७,६०० /- प्रतिमाह
परीक्षाशुल्क – खुला प्रवर्ग : ३००/-
राखीव प्रवर्ग : १५०/-
अर्जाची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस कल्याण कार्यालय, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३ विसोरा ता. वडसा (देसाईगंज ) जि. गडचिरोली
नोकरीचे ठिकाण – गडचिरोली
अधिक माहितीसाठी
मूळ जाहिरात – PDF
फॉर्म भरण्यासाठी क्लिक करा – फॉर्म
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here