भारतीय सैन्य मध्ये 191 पदांची भरती, मुलाखतीद्वारे होणार निवड | Indian Army Recruitment 2022
भारतीय सैन्य दलात नोकरीची सुवर्णसंधी, पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी तब्बल 191 जागा रिक्त आहेत. पुरुष उमेदवारांसाठी 59 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) आणि महिला उमेदवारांसाठी 30 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) या जागांसाठी ही भरती असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 एप्रिल 2022 आहे.
एकूण जागा – 191
पदाचे नाव – शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक)
पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा :
वय 20 पेक्षा कमी आणि 27 पेक्षा जास्त नसावं. याचाच अर्थ उमेदवाराचा जन्म 2 ऑक्टोबर 1995 पूर्वी झालेला नसावा आणि 1 ऑक्टोबर 2002 नंतर झालेला नसावा.
निवड करण्याची पद्धत :
इंडियन आर्मीच्या SSC भरतीसाठी उमेदवारांची निवड सेवा निवड मंडळाद्वारे आयोजित केलेल्या पाच दिवसांच्या मुलाखत प्रक्रियेद्वारे केली जाईल. या मुलाखतीसाठी उमेदवारांना त्यांच्या पात्रता पदवी गुणांच्या आधारे निवडलं जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना गुणवत्तेनुसार SSB साठी बोलावलं जाईल. यात यशस्वी झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणीही केली जाणार आहे. उमेदवारांची निवड झाल्यास त्यांना 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत पदवीची प्रत सादर करावी लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 एप्रिल 2022
ऑनलाईन अर्ज करा – Click here
मूळ जाहिरात पाहा – PDF
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here