भारतीय सैन्य मध्ये १४ पदांची भरती | Indian Army Recruitment 2022

Indian Army Recruitment 2022भारतीय सैन्य मध्ये स्वयंपाकी कुक / टेलर / बारबर / रेंज चौकीदार /सफाईवाला  अशा  एकूण १४ पदांसाठी जागा सुटल्या आहेत तरी  पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10/०४/२०२२ आहे .


एकूण जागा : १४ 

पदाचे नाव : कुक / टेलर / बारबर / रेंज चौकीदार / सफाईवाला

पात्रता :-   10वी उत्तीर्ण / I.T.I.

वयोमर्यादा : –

१८ ते २५ वर्षा पर्यंत वयाची सूट : एस.सी. / एस.टी. – ०५ वर्षे ओ.बी.सी. – ०३ वर्षे

वेतनश्रेणी :- 

कुक : १९,९०० /-प्रतिमाह 

कुक / टेलर / बारबर / रेंज चौकीदार / सफाईवाला :  १८,०००  /-प्रतिमाह 

अर्ज करण्याची शेवटची तारीख  –  10/०४/२०२२ आहे 

नोकरीचे ठिकाण : – संपूर्ण भारत


अधिक माहिती 

मूळ जाहिरात – PDF

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top