भारतीय लघु उद्योग विकास बँके अंतर्गत विविध पदांच्या 100 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2022 आहे. अधिकृत वेबसाईट- https://sidbi.in/
एकूण जागा – 100
पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर ग्रेड A
शैक्षणिक पात्रता – विधी पदवी (LLB) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा CA / CS/CWA / CFA किंवा Ph.D. [General/OBC- 60% गुण, SC / STI – 55% गुण]
वयाची अट – 21 to 58 वर्षापर्यंत
वेतन- 28150/- to 70000/
अर्ज शुल्क – General/OBC/EWS- 1100/- [SC/ST/PWD- 175/-]
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
निवड करण्याची पद्धत – लेखी परीक्षेद्वारे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
परीक्षा (Online) – 16 एप्रिल 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://sidbi.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा- click here