Indian Navy Sailor Recruitment 2022ऑगस्ट 2022 च्या बॅचमध्ये अनुक्रमे 500 आणि 2000 रिक्त पदांसाठी (अंदाजे) AA आणि SSR साठी नाविक (सेलर) म्हणून नावनोंदणी करण्यासाठी अविवाहित पुरुष उमेदवारांकडून (जे भारत सरकारने घालून दिलेल्या पात्रता अटी पूर्ण करतात) ऑनलाइन •अर्ज मागविण्यात येत आहेत. SSR साठी रिक्त पदे राज्यवार पद्धतीने निश्चित केली जातील.
भारतीय नौदलात सेलर पदांच्या 2500 जागांसाठी मेगा भरती – Indian Navy Sailor Recruitment 2022:
एकूण जागा: 2500 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
१. सेलर (AA) – ५००
२. सेलर (SSR) – २०००
एकूण जागा – २५००
शैक्षणिक पात्रता:
1. पद क्र.1- सेलर (AA): 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण,
2. पद क्र.2 सेलर (SSR): 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता:
उंची – 157 से.मी.
शारीरिक योग्यता चाचणी (PFT)
1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण 20 स्क्रॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश अप.
वयाची अट: जन्म 01 ऑगस्ट 2002 ते 31 जुलै 2005 दरम्यान, महा
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत,
फी: फी नाही
परीक्षा: मे/जून 2022
मूळ जाहिरात – PDF
अभ्यासक्रम: click here
ऑनलाईन अर्ज (Apply Online): click here
अर्ज करण्याची सुरवात – अर्ज 29 मार्च 2022 पासून ऑनलाईन सुरु
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 एप्रिल 2022
नमुना प्रश्नपत्रिका नमुना – click here
अधिकृत वेबसाईट: click here
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here