PCMC BHARTI 2022
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) साठी एकत्रित मानधनावर कंञाटी पद्धतीने खालील पदे भरावयाची आहेत.
Total : 88 जागा
पदाचे नाव: आरोग्य सेविका (ANM)
शैक्षणिक पात्रता: ANM कोर्स.
वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
Fee: फी नाही.
थेट मुलाखत : 16 & 17 मार्च 2022 (10:00 ते 11:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड