पदवीधरांना सुवर्णसंधी!
रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि अंतर्गत कंपनी सचीव पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – http://rgppl.com/
पदाचे नाव – कंपन सचिव
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
शैक्षणिक पात्रता – Graduate & Qualified Company Secretary, i.e. associate member of the Institute of Company Secretaries of India. Degree in CA, Law will be an added advantage
वयाची अट – 35 वर्षापर्यंत
वेतन – 50000/
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – रत्नागिरी
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
निवड करण्याची पद्धत – Screening Test/Interview
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सीनियर मॅनेजर (एचआर), रत्नागिरी गॅस अँड पॉवर (प्रा.) लिमिटेड पी.ओ. RGPPL अंजनवेल, तालुका गुहागर, जिल्हा: रत्नागिरी, महाराष्ट्र-415634.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://rgppl.com/
मूळ जाहिरात – PDF