नागपूर शहर महानगरपालिका, नागपूर अग्निशामक विभागाच्या आस्थापनेवरील अग्निशामक विमोचक संवर्गातील पदे निव्वळ कंत्राटी तत्वावर मर्यादीत कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करायची शेवटची तारीख: २६/०३/२०२२
एकूण जागा – १००
पदाचे नाव – अग्निशामक विमोचक
पात्रता –
१० वी पास / राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ / अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण / MSCIT
वयोमर्यादा : – १८ ते ३० वर्षे ( १७/०३/ २०२२ पर्यंत )
वेतनश्रेणी : सरकारी नियमानुसार
परीक्षाशुल्क / प्रवेशशुल्क / अर्जशुल्क : अमागास : ३०० / मागासवर्गीय : १५० /
अर्ज करायची शेवटची तारीख: २६/०३/२०२२
अर्जाची पद्धत : ऑनलाईन अर्ज
नोकरीचे ठिकाण – नागपूर
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – Click here
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here