खुशखबर…ST महामंडळात १५ ते २० दिवसात कंत्राटी चालकांची भरती ! ११ हजार कंत्राटी चालकांची नियुक्ती | MSRTC Recruitment 2022

ST MAHAMANDAL | कर्मचाऱ्यांच्या संपामुळं एसटीचं चाक अजूनही रुळावर आलेलं नाही. त्यामुळं 11 हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतलाय.. कंत्राटी चालकांच्या नियुक्तीचं कंत्राट खासगी कंपनीला देण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या आठवड्यात निविदा काढण्यात येणार असल्याचं कळतंय. त्यानंतर 15 ते 20 दिवसांत टप्प्याटप्प्यानं कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे. एसटीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 81 हजार 683 असून त्यातील 31 हजार 234 कर्मचारीच कामावर आहेत.


खुशखबर ST महामंडळात 10,000 चालकांची भरती करणार! MSRTC Recruitment 2022
राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने केलेल्या शिफारसीमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल दिला. या अहवालाचा आधार घेऊन परिवहनमंत्री अनिल परब यांनी कारवाई मागे घेण्यास तयार असल्याचे सांगत कामावर रुजूहोण्याचे आवाहन केले होते.

MSRTC Recruitment 2022
या आवाहनाला प्रतिसाद वाढत आहे असे पष्ट  केले आहे . कामावर रुजू होणायामध्ये प्रशासकीय दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश अधिक आहे. चालक वाहकांची संख्या कमी आहे.

MSRTC Recruitment 2022
टप्याटप्याने 10 हजारक मेचाऱ्याची भरती करण्यात येणार असून, यापैकी जवळपास दोन हजार चालकाची भरती झाली आहे. या चालकांच्या मदतीने राज्यात् चार हजार गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या असून, त्यांच्या मदतीने 13 हजार फेऱ्या धावल्या आहेत, असा दावा एसटी महामंडळीचा आहे.
11,243 कर्मचारीनि लंबित असून 10,249 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यातू आलेले आहेत. देशातील सर्वांत मोठे प्रवासी महामंडूळ असलेल्या एसटी महामंडळात महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी ऑक्टोबर 2021 पासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

MSRTC Recruitment 2022
या पार्श्वभूमीवर सातारा विभागीय कार्यालयाच्या वतीने 38 कंत्राटी चालकांची भरती केली असून, अजून 12 चालकांची भरती करणार असल्याची माहिती महामंडळाच्या प्रशासनाने दिली आहे.

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top